About me / माझ्याविषयी

आयुष्याच्या प्रवासात अनेक माणसं भेटतात , प्रश्नही भेटतात उत्तरही भेटतात , जगण्याचा भूगोल आणि निरंतर संशोधन , सामाजिक जाणिवा उजागर करत भवतालच्या भूगोलाचा आणि नैसर्गिक , सामाजिक पर्यावरणाचा अभ्यास,  हे सगळं अनुभवाचं गाठोडं तुमच्यासोबत शेअर करतोय आणि झोळी रिकामी करतोय.... पुन्हा भरण्यासाठी

आपलाच, 

डॉ. दत्तात्रय पांडुरंग माने 
M.A. in Geography
Ph.D. in Rainwater Harvesting


No comments:

Post a Comment