नेहमीच अंदाज चुकवणारा मान्सून आता येण्याची चाहूल देत आहे … मान्सूनच्या येण्याचे आपण फक्त अंदाजच बांधू शकतो … त्याच्या प्रतिक्षेनंतर आता पाऊस पडेल या आशेवर आपण आहोत ,पण त्याच्या येण्याची खरचं आपली तयारी झाली आहे ???
"तहान लागल्यावर विहीर खणायची" हि तशी आपली जुनीच सवय , त्याला दुष्काळ तरी कसा अपवाद ठरणार. येणाऱ्या मान्सूनच स्वागत करताना जुन्याच गोष्टींचे संदर्भ नव्याने तपासणे खूप निकडीच वाटत..
- दत्ता माने

हे चित्र आपल्याला फारस नवीन नाही .

No comments:
Post a Comment